P. P. Sadguru

प. पू. सद्गुरूंच्या हस्ते श्रीमहालक्ष्मीची महापूजा

प. पू. सद्गुरूंच्या करकमलांनी दिनांक ५ जानेवारी १९९४ रोजी कोल्हापूर येथील श्रीमहालक्ष्मी देवीची महापूजा संपन्न झाली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती प्राणप्रतिष्ठा

प. पू. सद्गुरूंच्या करकमलांनी दिनांक ०९ सप्टेंबर १९९४ रोजी पुणे येथील श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती प्राणप्रतिष्ठा सोहळा

श्रीक्षेत्र जेजूरी महापूजा

प. पू. सद्गुरूंनी दिनांक १० मार्च १९९१ रोजी श्रीक्षेत्र जेजूरी येथे केलेली महापूजा

बनेश्वर(शिवलिंग) महापूजा

प. पू. सद्गुरूंनी दिनांक २७ फेब्रुवारी १९८९ रोजी बनेश्वर येथील शिवलिंगावर केलेली महापूजा

आनंद यात्रा १९८७

श्रीनृसिंहवाडी दिनांक १८ ते २०/ १२/१९८७

श्रीगुरुपौर्णिमा

श्रीगुरुपौर्णिमा सोहळा आठवणी